बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

राजकारण कसे करावे.......

*💪 💪 यळकोट येळकोट जय मल्हार.. सदानंदाचा यळकोट येळकोट 💪💪💪* आज आपल्या धनगर समाजाची राजकीय अवस्था खुप बिकट  झाली आहे अजुन ही समाज संघटनेचे काय फायदे आहेत हे अजुनही समजु शकला नाही. बर्‍याच ठिकाणी आपल्या धनगर समाजाचि लोकसंख्या ही जवळ जवळ 70 ते 80 %आहे. तरी आपली काय पावर आहे हेच कळले नाही. परंतु आपल्या समाजाचा वापर काही मुठ्ठीभर दोन तीनच घर असतात ते पुर्ण गाव चालवतात. आणि आपला समाज जातो त्याच्या मागे मेंढ्या सारखे खाली मान घालून जिकडे जाय म्हटले तिकडे जायचे. आपल्या समाजाला सादी आणि सरळ गोष्ट समजत नाही की आपल्या समाजाच्या लोकसंखेवर वरची मंडळी लक्ष घालते ना की ऐखाद्या चमच्याकडे पाहुन लक्ष घालतात. उदा. जर एखाद्या जिल्ह्यात सत्ता शिवशेनेची आहे आणि ज्या गावातील ज्या समाजाची लोकसंख्या ही 50 %च्या वर असेल तर या 50%लोकांनच्या भरवशावर दुसर्‍या समाज चे लोक शिवशेनेचे राजकारण करतात ते म्हणजे चमचे . आणि समोरचा माणुस म्हणजे खासदार ज्याच्या ताब्यात पुर्ण जिल्हा असतो. तो या गावचे कामे तो या चमच्या कडे बघुन नाही करत तो करतो ते तुमच्या लोकसंखेमुळे समाज संघटने मुळे करतो. पण हे चमचे म्हणतात आमच्या मुळे झाले. हा खुप खोटा समज असतो. हे उदाहरण झाले. पण बर्‍याच ठिकाणी ह्या गोष्टी आहेत आपल्या समाजाच्या भरवशावर हे मुठ्ठीभर प्रस्तापित स्वत साठी तिकिटे मागतात. ते पण ऐक निष्ट नसतो पण आपण ऐक निष्ट पणा जपतो आणि या चमच्यासारखे सड्या सारखे रंग बदलनारे पार्ट्या बदलनारे चमचे निष्ठा बदलुन लगेच दुसरा रुमाल गळ्यात घालून मिरवतात. तो त्या पक्षा साठि ऐक निष्ठ नाही राहत तर तुमची काय बिशाद. अस्याने काय होते आपला समाज या सत्ताधारी चा पण राहात नाही आणि या चमच्याचा पण नाही राहात. आणि या चमच्या ची पडण्याची ग्यारंटी जास्त असते कारण कोणी पण इचार करल कि. हा माणुस या पक्षासी ऐक निष्ठ नाही राहिला तर आपले काय खरे होणार आहे असे विचार करतील लोक. म्हणून मित्रांनो आपले मेंढि वळण सोडून द्या ज्याची चालती आहे त्यांनाच साथ करा विनाकारण अस्या चमच्या लोकांन च्या नांदी लागुन स्वत चे व समाजाचे नुकसान करुन घेवु नका. जिथे आपला समाज जास्त असेल तिथे ऐकी दाखवा तुम्हाला चमच्याचा सहारा घ्यायचा काम पडणार नाही. आणि विशेष म्हणजे हे प्रस्तापित आपल्याला खुप हलकट आणि वेडे समजतात. ते आपला केवळ वापर करून घेतात आणि हेच चमचे लोक आपले कामे अडचणी फुकट करतात का अजिबात नाही मग तो आपला देव आहे का त्याची गोष्ट अयकाले. जिथे चांगला माणुस उभा असेल तर तिथे त्याला सपोट केला पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो.  बाकि नंतर जर दुसरे समाज मतदानाले ऐक होतात तर आपल्याला काय झडपणी झाली ऐक व्हायले. निदान निवडनुकि पुरते का व्हा न पण. ऐकी दाखवा 🙏🙏🙏🙏🙏जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏जय अहिल्याई 🙏 🙏🙏🙏जय यशवंत राजे 🙏 *🙏🙏 🙏 जय शिवराय
आपलाच एक मित्र

✍ *किसन गावडे*
रा. तिंगाव ता. वडवणी जि. बि
मो. नं. 7057735184
Whatsapp n. 7066877741
Kisangawade.blogspot.com

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

मराठी कविता 15

माराठी कविता
1
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....

2
तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......
तु खूप छान दिसतेसं
असं तुला म्हणावेस वाटत मला........
अंगावर पाऊसाच्या पाण्याचा
वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं...
आणि,
आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या
लहान मुलीसारखं तु रुसतेस...
तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला.....
तुझा स्वभाव छान आहे
असं तुला म्हणावेसं वाटत मला........
दुर्मिळ भागातुन वाहणा-या
शितल सरितेसारख तु शांत राहतेसं....
आणि,
कोकिळेच्या मुखातुन निघणा-या
गोड आवाजासारखे तु बोलतेस....
तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला......
माझ तुझ्यावरच प्रेम आहे
असं तुला म्हणावस वाटत मला.....
समुद्रामधील शिँपल्यातील
मोत्यासारखं तुला माझ्या हदयात ठेवावेसं वाटत मला......
आणि,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यत
 तुला जिवनभर साथ दयावेसं वाटत मला.......
3
नको रे नको मना
प्रेमात पाडू तु पुन्हा या मना

प्रेम करने होईल हा गुन्हा
आणून सोडेल वादळात पुन्हा

झाला होता एकदा तोच गुन्हा
नाही करायचा तोच पुन्हा

प्रेमात पडून करतो मना आपणच गुन्हा
म्हणतो नंतर स्वतःच सावर रे मना पुन्हा

पटणारा नसतो काहींना आपला प्रेम हा गुन्हा
दुर लोटतील दोघांनाही एकमेकांपासून पुन्हा

भावभावकीत मांडला जाईल प्रेम हा गुन्हा
बदनामी चारचौघात मायबापाची पुन्हा

नकोच नको करायला हा गुन्हा
सोसवणार नाही हे सर्व पुन्हा

नको रे नको मना
 . . नको रे नको मना .
4
अखेरच्या क्षणापर्यंत
=============================
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडेपर्यंत
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत

अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत
मला भुलावणहि काही सोप्पं नव्हतच मुळी
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत

तुझं निरागस हसणं तुझं निरागस असणं
हळूहळू मनात घर करत गेलं
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत

कधी माझं मी पण गळालं नाही कळलं
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो मी
तुझच प्रेम राहिलं माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत
5
उत्तर एकाचे तरी देशील का ?

जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?

जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?

उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,

उत्तर एकाचे तरी देशील का ?

6
एकदा तरी नझर टाक
एकदा तरी चोरून बघ
एकदा तरी शिरून डोळ्यांत
ह्रुदयात माझ्या उतरून बघ

एकदातरी साद घाल
एकदा तरी हाक मार
एकदा तरी माझ्यासाठी
वेळ तुझा घालवून बघ

एकदातरी वाट पहा
एकदातरी वेळ वाहा
एकदातरी माझ्यासाठी
येर्याझार्या घालून बघ

एकदातरी स्पर्श कर
एकदातरी मिठीत धर
एकदातरी माझ्यावर
चुम्बनांचा वर्षाव कर

एकदातरी जागी हो
एकदातरी माझी हो
एकदातरी माझ्यासाठी
सर्वस्वाचे दान कर...
सर्वस्वाचे दान कर...

7
ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......

नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन......

8
तिला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले
होते......
तिने नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले
होते......
झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...
आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...
राख़ अजूनही गरम होती
 उद्या वाहू म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....
मग भल्या पहाटे कुणीतरी
तिच्या स्पर्शासम उब देत होतं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...
आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...
नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी...
नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...........
माझ्या प्रियेची...........

9
अखेरची आठवण घे माझी
यापुढे मनात तुझ्या
माझ येणे जाणे असणार नाही...

यापुढे माझ्या आठवणींचं चांदणं
तुझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही माझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या मनाच्या अंगणात बेधुंद बरसनार नाही....!

माझा हळवेपना मीठीतला प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसच माझ मरणही स्विकारुन घे...!

हे अखेरचे माझे  काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या धारा
वाहणार नाहीत...

काही करु नको
उग रडू नको
होती एक वेडी
वेड तिच प्रेम
वाटल तर आठवनीत ठेव
नाही तर अस्थि सोबत वाहून
जाऊ दे

या जन्मी तरी सुख प्रेम नाही भेटल
कदाचित पुढच्या जन्मी
तरी थोड़ प्रेम थोड़ सुख मिळेल
म्हणुन मला जाऊ दे ।

अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी...
यापुढे मी कधी तुझी कुशी मागणार नाही .........!
कारण अखेरची शांत कुस
माय माउली धरणी माता
मला कुशीत सामावून घेईल ।।।
10
उद्या मृत्यू येईलच
माझ्या या नश्वर देहाला

उचलून नेतील खांद्यावर
चार जन मग प्रेताला

गर्दी तर खूपच जमलेली
असेल माझ्या क्रियेला

तरीही थोड थांबायला
सांगेल मी त्या यमाला

अन मरतांनाही चार ओळी
लिहून वाहील माझ्या प्रेमाला ....

11
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला सांगायच व कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!
Kisangawade.blogspot.com

12

मी वाट पाहतोय तुझी
आणि तुझ्या येणाऱ्या
त्या मिस कॉल ची
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक वचनांची
 ते केव्हा पूर्ण करशील
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक शब्दांची
तू ते अजुन देखिल पूर्ण
केले नाहीत ते अजुन अधुरेच आहेत
मी वाट पाहतोय मरणाची
 ते देखील तु आल्या शिवाय
 येणार नाही बोलतय
 मी वाट पाहतोय तुझ्या
त्या फोन ची
तो कधी येणार च नाही ?

13
अर्जुन मांजरेकर (शायर): मनात आले... !

मनात आले  बंद करावे डोळे ,
घ्यावा या जगाचा अंतिम निरोप !

का कुणासाठी एवढं झुरायचं !
का कुणात इतकं जीव गुतवायचं !
   
स्वताला यातना झाल्या तरी
रक्ताळलेल्या हातानं तिला गुलाब द्यायचं !
तिच्या चेहर्‍यावरील भावनाहीन
हास्याला आपल आत्मसुख मानायचं.
तिच्या एका शब्दाला वाटेल ते करायचं  !
वेळ पडली तर जीव द्यायचं ,
अरे असे फार झाले प्रेमी.!
हीर, रांझा, सलिम
व यात तुझा कितवा क्रमांक?

विचार तुझ्या भोळ्या हृदयाला !
विचार तुझ्या अतंरमनाला !
प्रेम हे
दिवा व परवान्याच्या नात्या प्रमाणं आहे !
ज्या दिव्याच्या ज्योतीवर
एक भेटीची आस घेऊन
परवाना तळमळतो,
   शेवटी काय, राख उरते नशिबी. !
तसेच तुझेही !
तिच्या बेवफाईने
अंधार्‍या कोपर्‍यात
डोळे ओले करायचे !

काय आहे हे प्रेम?
काय आहे या
प्रेम, हृदयांचे नाते?
ना कधी जाणले, ना कधी जाणवणार !
याच प्रेमात जीव जाणार,
एक इतिहास घडणार !
पुन्हा एक नवा जन्म घेणार,
एका नव्या प्रेमासाठी. !

14

तिची न माझी प्रेम कहाणी
अगदी विचीत्रच होती..

अस काही भेटलो होतो
जणु कधी वेगळ होणारच नाही..

आणि आता अस काही वेगळ
झालोय जणु एकमेकांना कधी
भेटलोच नाही.!

‪तिच्या बद्दल लिहायला शब्द‬
कमी नाय रे ‪भावनु माझ्याकडं‬ ।

फक्त ‎जिच्यासाठी लिहतो ना‬
‎तिचीच‬ कमी आहे.!

मराठी कविता 15

माराठी कविता
1
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....

2
तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......
तु खूप छान दिसतेसं
असं तुला म्हणावेस वाटत मला........
अंगावर पाऊसाच्या पाण्याचा
वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं...
आणि,
आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या
लहान मुलीसारखं तु रुसतेस...
तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला.....
तुझा स्वभाव छान आहे
असं तुला म्हणावेसं वाटत मला........
दुर्मिळ भागातुन वाहणा-या
शितल सरितेसारख तु शांत राहतेसं....
आणि,
कोकिळेच्या मुखातुन निघणा-या
गोड आवाजासारखे तु बोलतेस....
तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला......
माझ तुझ्यावरच प्रेम आहे
असं तुला म्हणावस वाटत मला.....
समुद्रामधील शिँपल्यातील
मोत्यासारखं तुला माझ्या हदयात ठेवावेसं वाटत मला......
आणि,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यत
 तुला जिवनभर साथ दयावेसं वाटत मला.......
3
नको रे नको मना
प्रेमात पाडू तु पुन्हा या मना

प्रेम करने होईल हा गुन्हा
आणून सोडेल वादळात पुन्हा

झाला होता एकदा तोच गुन्हा
नाही करायचा तोच पुन्हा

प्रेमात पडून करतो मना आपणच गुन्हा
म्हणतो नंतर स्वतःच सावर रे मना पुन्हा

पटणारा नसतो काहींना आपला प्रेम हा गुन्हा
दुर लोटतील दोघांनाही एकमेकांपासून पुन्हा

भावभावकीत मांडला जाईल प्रेम हा गुन्हा
बदनामी चारचौघात मायबापाची पुन्हा

नकोच नको करायला हा गुन्हा
सोसवणार नाही हे सर्व पुन्हा

नको रे नको मना
 . . नको रे नको मना .
4
अखेरच्या क्षणापर्यंत
=============================
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडेपर्यंत
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत

अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत
मला भुलावणहि काही सोप्पं नव्हतच मुळी
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत

तुझं निरागस हसणं तुझं निरागस असणं
हळूहळू मनात घर करत गेलं
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत

कधी माझं मी पण गळालं नाही कळलं
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो मी
तुझच प्रेम राहिलं माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत
5
उत्तर एकाचे तरी देशील का ?

जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?

जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?

उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,

उत्तर एकाचे तरी देशील का ?

6
एकदा तरी नझर टाक
एकदा तरी चोरून बघ
एकदा तरी शिरून डोळ्यांत
ह्रुदयात माझ्या उतरून बघ

एकदातरी साद घाल
एकदा तरी हाक मार
एकदा तरी माझ्यासाठी
वेळ तुझा घालवून बघ

एकदातरी वाट पहा
एकदातरी वेळ वाहा
एकदातरी माझ्यासाठी
येर्याझार्या घालून बघ

एकदातरी स्पर्श कर
एकदातरी मिठीत धर
एकदातरी माझ्यावर
चुम्बनांचा वर्षाव कर

एकदातरी जागी हो
एकदातरी माझी हो
एकदातरी माझ्यासाठी
सर्वस्वाचे दान कर...
सर्वस्वाचे दान कर...

7
ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......

नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन......

8
तिला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले
होते......
तिने नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले
होते......
झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...
आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...
राख़ अजूनही गरम होती
 उद्या वाहू म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....
मग भल्या पहाटे कुणीतरी
तिच्या स्पर्शासम उब देत होतं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...
आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...
नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी...
नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...........
माझ्या प्रियेची...........

9
अखेरची आठवण घे माझी
यापुढे मनात तुझ्या
माझ येणे जाणे असणार नाही...

यापुढे माझ्या आठवणींचं चांदणं
तुझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही माझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या मनाच्या अंगणात बेधुंद बरसनार नाही....!

माझा हळवेपना मीठीतला प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसच माझ मरणही स्विकारुन घे...!

हे अखेरचे माझे  काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या धारा
वाहणार नाहीत...

काही करु नको
उग रडू नको
होती एक वेडी
वेड तिच प्रेम
वाटल तर आठवनीत ठेव
नाही तर अस्थि सोबत वाहून
जाऊ दे

या जन्मी तरी सुख प्रेम नाही भेटल
कदाचित पुढच्या जन्मी
तरी थोड़ प्रेम थोड़ सुख मिळेल
म्हणुन मला जाऊ दे ।

अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी...
यापुढे मी कधी तुझी कुशी मागणार नाही .........!
कारण अखेरची शांत कुस
माय माउली धरणी माता
मला कुशीत सामावून घेईल ।।।
10
उद्या मृत्यू येईलच
माझ्या या नश्वर देहाला

उचलून नेतील खांद्यावर
चार जन मग प्रेताला

गर्दी तर खूपच जमलेली
असेल माझ्या क्रियेला

तरीही थोड थांबायला
सांगेल मी त्या यमाला

अन मरतांनाही चार ओळी
लिहून वाहील माझ्या प्रेमाला ....

11
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला सांगायच व कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!
Kisangawade.blogspot.com

12

मी वाट पाहतोय तुझी
आणि तुझ्या येणाऱ्या
त्या मिस कॉल ची
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक वचनांची
 ते केव्हा पूर्ण करशील
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक शब्दांची
तू ते अजुन देखिल पूर्ण
केले नाहीत ते अजुन अधुरेच आहेत
मी वाट पाहतोय मरणाची
 ते देखील तु आल्या शिवाय
 येणार नाही बोलतय
 मी वाट पाहतोय तुझ्या
त्या फोन ची
तो कधी येणार च नाही ?

13
अर्जुन मांजरेकर (शायर): मनात आले... !

मनात आले  बंद करावे डोळे ,
घ्यावा या जगाचा अंतिम निरोप !

का कुणासाठी एवढं झुरायचं !
का कुणात इतकं जीव गुतवायचं !
   
स्वताला यातना झाल्या तरी
रक्ताळलेल्या हातानं तिला गुलाब द्यायचं !
तिच्या चेहर्‍यावरील भावनाहीन
हास्याला आपल आत्मसुख मानायचं.
तिच्या एका शब्दाला वाटेल ते करायचं  !
वेळ पडली तर जीव द्यायचं ,
अरे असे फार झाले प्रेमी.!
हीर, रांझा, सलिम
व यात तुझा कितवा क्रमांक?

विचार तुझ्या भोळ्या हृदयाला !
विचार तुझ्या अतंरमनाला !
प्रेम हे
दिवा व परवान्याच्या नात्या प्रमाणं आहे !
ज्या दिव्याच्या ज्योतीवर
एक भेटीची आस घेऊन
परवाना तळमळतो,
   शेवटी काय, राख उरते नशिबी. !
तसेच तुझेही !
तिच्या बेवफाईने
अंधार्‍या कोपर्‍यात
डोळे ओले करायचे !

काय आहे हे प्रेम?
काय आहे या
प्रेम, हृदयांचे नाते?
ना कधी जाणले, ना कधी जाणवणार !
याच प्रेमात जीव जाणार,
एक इतिहास घडणार !
पुन्हा एक नवा जन्म घेणार,
एका नव्या प्रेमासाठी. !

14

तिची न माझी प्रेम कहाणी
अगदी विचीत्रच होती..

अस काही भेटलो होतो
जणु कधी वेगळ होणारच नाही..

आणि आता अस काही वेगळ
झालोय जणु एकमेकांना कधी
भेटलोच नाही.!

‪तिच्या बद्दल लिहायला शब्द‬
कमी नाय रे ‪भावनु माझ्याकडं‬ ।

फक्त ‎जिच्यासाठी लिहतो ना‬
‎तिचीच‬ कमी आहे.!

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

अखेरच्या क्षणापर्यंत........

अखेरच्या क्षणापर्यंत
=============================
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडेपर्यंत
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत

अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत
मला भुलावणहि काही सोप्पं नव्हतच मुळी
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत

तुझं निरागस हसणं तुझं निरागस असणं
हळूहळू मनात घर करत गेलं
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत

कधी माझं मी पण गळालं नाही कळलं
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो मी
तुझच प्रेम राहिलं माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत


मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

माझे मरन

माझे मरण
श्वास होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,








जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,


आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

Sad photos





दोन क्षण माझ्यासाठी........


: न क्षण माझ्यासाठी........

मी मरेल तेव्हा, दोन क्षण 
माझ्यासाठी.. मौन पाळशील 
का ????? एकातांत का होईना
, माझ्यासाठी दोन अश्रु.. गाळशील
 का ????? आयुष्यभराची साथ
 नाही मिळाली, पण ????? शेवटी 
दोन पाऊल, माझ्या शवयात्रेत.. 
चालशील 
का ????? मी मरेल तेव्हा, दोन क्षण माझ्यासाठी.. मौन पाळशील का ?????
[24/1, 7:34 pm] Krishna Gawade my💘S: 

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस का जाणिव करुन दिलिस

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस का जाणिव करुन दिलिस
जे कधी चे माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच पुन्हा प्रेम तु सावरुन घेऊन आलीस.. का आलीस बर 
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेवशिलना ग.. 
का जाशिल निगुन जान्या आदि तुला एक सागतो 
जगण्याचे कारण आहे ग प्रेम तुझे ते
असेच जपुन ठेव.. नाही तरी
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
आलीस न आता आता दुर जावु नकोस नाही तर
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस...
आता दिलीसच जाणिव करुन तर ते आसेच प्रेम राहुदे जर कदी सोडून...

 गेलीस तर खरच सागतो नाही राहु सकणार तुझ्या शिवाय..

आता नही जगु सकनार तुझ्या शिवाय..
आता नही जगु सकनार तुझ्या शिवाय..

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

तुझे प्रेम काय ते तुलाच माहीत


तुझे प्रेम काय ते तुलाच माहित
पण माझे प्रेम खरे होते
फक्त...

तुलाच ते ओळखता नाही आले
मी माझ तर सर्वस्व तुला वाहिले होते...

फक्त तुला ते कळले नाही
तुला काय वाटले कि मि तुला...

 आरध्यात सोडुन जाईल
आग मि तर तुझ्या साठी आज या...

 जागालाच सोडुन देत आहे फक्त माझ्या मुळे तुला त्रास होवु नाय म्हणुन...

कारन माझे प्रेम खरे होते फक्त ते तुलाच ओळकता नाही आले...

तुला पण कळेल माझे प्रेम
पण तो परेंत खुप उसीर झालेला आसेल...

तो परेंत मि या जगाला सोडलेल आसेल कारन माझ्या मुळे तुला त्रास होयाला नको...

कारन माझे प्रेम खरे होते
फक्त तुला ते कळले नाही ग.

Kisangawade.blogspot.com

खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,

खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!

तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली,
वाटलं असंच तु बोलत राहावस,
माझ्या कानात गोड हसत राहावस!

तुलाही कदाचित वाटलं असेल,
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल!

वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची,
का देऊ मी याला उपमा इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!

इच्छा झाली होती काहितरी विचारायची,
तुलाही आवड होती काहितरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!!

रविवार, १५ जानेवारी, २०१७

छेडुन जा सखे !!!

छेडुन जा सखे !!!

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,ही कविता मी लिहीली नाही ,आपल्यात इतकी प्रतिभा असण शक्यच नाही ...
पण मनोगत (http://www.manogat.com/node/3711#comment-34678) वरची ही कविता ,४ स्पंदन चुकवून गेली हे मात्र नक्की !!!


उशाला माझिया
उमले मोगरा
गंध दुलईत
तुझाच बाबरा

श्वासात बेभान
उन्माद कापरा
देहात थरारे
तुझाच नखरा

करात माझिया
लाजते अबोली
होऊनि बेधुंद
मिटते पापणी

माझिया गळ्यात
हार दो करांचा
हलके उघडी
पडदा लाजेचा

स्पर्शाने तुझिया
वणवा पेटतो
बेभान किनारा
नदीला भेटतो

डोळ्यात माझिया
सखे तुझा नूर
जातेस का दूर
लावून काहूर

थांब ना जराशी
ओसरू दे पूर
छेडून जा सखे
एकदाच सूर
-- क्षिप्रा

देवा तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई Deva Tuzya Gabharyala Lyrics


देवा तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई…सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही …
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना…प्रेम केलं येवढाच माझा रे गुन्हा ।।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी (२)…माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या ऊरी ।
हे…आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

का,कधी,कुठे …स्वप्न विरले प्रेम हरले …।। (२)

स्वप्न माझे,आज नव्याने खुलले…अर्थ सारे स्पर्शाने उलघडले ।।
आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

का रे तडफड ही ह्या काळजामध्ये, घुसमट तुझी रे होते का कधी ।
माणसाचा तू,जल्म घे…डाव जो मांडला मोडू दे ।।

का हात सुटले, श्वास मिटले … ठेच लागे ।।(२)

उत्तरांना प्रश्न कसे हे पडले…अंतराचे अंतर कसे न कळले ।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी …माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या ऊरी ।
आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

(चित्रपट- दुनियादारी
 गीतकार- मंदार चोळकर
 संगीतकार- अमितराज सावंत
  गायक -आदर्श शिंदे,कीर्ती किल्लेदार)

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कळत नाही आज का, मन माझे भरून येत आहे

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....

खर्च मी इतका वाईट आहे का, मित्रानो काय गुण्हा झाला माझा फक्त मि प्रेमच केल ना मंग

माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....


असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच माझ्या वाटेला येत आहे,
खर्च मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे मला ओरबाडत आहेत.....

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे,
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले, जे माझे जवळचेच मला येकटा टाकुन गेले
सगळेच वेळे नुसार बदलत जात आहेत....

तुच सांग रे देवा
कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि मि न केलेल्या पापाचीच शिक्षा

 मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम का सारखी मलाच मिळत आहे......

अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
एक तरी स्वप्न कर रे पुरे माझे
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहनार आहेत

थोडी तरी कर रे कदर माझी,
का मला आसेच वार्यावर सोडल आहेस
आता तरी कर रे कदर माझी
कारण
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....
कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....

खर्च मी इतका वाईट आहे का, मित्रानो काय गुण्हा झाला माझा फक्त मि प्रेमच केल ना मंग

माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....


असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच माझ्या वाटेला येत आहे,
खर्च मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे मला ओरबाडत आहेत.....

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे,
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले, जे माझे जवळचेच मला येकटा टाकुन गेले
सगळेच वेळे नुसार बदलत जात आहेत....

तुच सांग रे देवा
कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि मि न केलेल्या पापाचीच शिक्षा

 मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम का सारखी मलाच मिळत आहे......

अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
एक तरी स्वप्न कर रे पुरे माझे
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहनार आहेत

थोडी तरी कर रे कदर माझी,
का मला आसेच वार्यावर सोडल आहेस
आता तरी कर रे कदर माझी
कारण
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....


किसन गावडे तिंगाव

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्याच यादेत घुटमळत राहाणं

तीन दिलेल्या प्रेमपत्रांना उत्तर देण
झोपेतही तिचेच स्वप्न पाहत राहाणं

तिन म्हणेल ते निमुटपणे करणं
तिच्या रागाला आपल्यापरीण थमवीण

ती दिसली नाही म्हणून मन विचलित करणं
ती आता तरी येईल म्हणून वाट पाहत बसण

तिला पाहण्यासाठी तिच्या गल्लीत जाणं
ती दिसताच तिला इशारे करणं

भेट झाली नसेल तर मेसेज वर भागवण
प्रेमासाठी दोघांनीही शपथा घेण

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्या सोबत राहिलेल्या क्षणांना अनुभवण

तिने दिलेल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळून ठेवण
तिच्याच साठी आपणही उपाशी राहणं

तिच्या विरहाने तडफडून रडत बसण
आता तिच्याही मनात हेच विचार असण

तीच मला पाहून न पाहिल्यासारख करणं
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात वाहत राहणं

ती आपलीच आहे समजून जीव लावण
बस्स झाल आता प्रेम करणं

















तुझी माझी नजरा नजर झाली()

आजा Shankaratichy दिवसी तुझी माझी नजरा नजर,,, जाली तुला पाहाता सनि मि तुझ्या प्रेमात पडलो,,,
काय महित काय जादु केलीस या वेड्या मनला,,,
आपलस करुन गेलीस...........